अपराध

अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती, महा. राज्य, च्या नांदगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी, सौ.लक्ष्मीताई गायकवाड यांची निवड

सय्यद मुदस्सीर जिल्हा ब्युरो चीफ यवतमाळ

सज्ञान दृष्टी यवतमाळ जाहीर नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- सर्व सामान्य, कष्टकरी, गोर – गरिब माणसांच्या संरक्षण व न्याय हक्कासाठी एकमेव बुलंद आवाज अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती महा. राज्य, च्या नांदगाव तालुकाध्यक्ष पदी स्वाभिमानी सेना नाशिक जिल्हा उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या सौ.

लक्ष्मीताई गायकवाड यांची निवड नाशिक सह्याद्री शासकिय विश्रामगृह येथे संघटनेच्या महत्वपूर्ण बैठकी मध्ये सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीत संघटनेचे महा. प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या, हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करून मनोगत व्यक्त करण्यात आले आहे.वार्ड तेथे : शाखा घर तेथे कार्यकर्ता, भव्य सदस्य नोंदणी संकल्प महाअभियान राबविण्यात येणार आहे.असे गायकवाड यांनी बोलतांना सांगितले आहे.उपाध्यक्ष पदी वर्षारमेश गायकवाड, आशा अशोक खैरनार, रेश्मा शकील पठाण,शकुंतला अनिल बागुल, छाया बाई गायकवाड,निर्मला नन्नावरे,लता गायकवाड,संगीता साळवे, आदी सह सदस्य पदाधिकारी यांचा या कार्यकारिणी मंडळा मध्ये समावेश आहेत.सदर निवडीबद्दल नूतन पदाधिकारी, सर्व सदस्य यांचे सर्वत्र, अभिनंदन होत आहे.

Copyright :

कृपया संपादक, लेखक की अनुमति के बिना किसी भी लेख की नकल ना करें । इस वेबसाइट पर प्रकाशित सभी स्वीकृत लेख www.sangyandristinews.com और संबंधित लेखकों को छोड़कर संपादकों द्वारा संपादित किया जाता है । लेख / समाचार आदि की नकल करने पर आपके खिलाफ कॉपीराइट एक्ट के तहत मुकदमा पंजीकृत कराया जा सकता है ।

Related Articles

Back to top button